निर्गम 27:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 तिच्या चार्ही कोपर्यांना चार शिंगे बनवावीत. ही शिंगे अंगचीच असावीत; ही वेदी पितळेने मढवावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 वेदीच्या चार कोपऱ्यांना प्रत्येकी एक अशी चार शिंगे अंगचीच बनलेली असावी; मग वेदी पितळेने मढवावी. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 तिच्या चार कोपर्यांना प्रत्येकी एक शिंग बनवावे, शिंगे व वेदी अखंड असावी. वेदीला कास्याचे आवरण द्यावे. Faic an caibideil |