निर्गम 27:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी सारखी पन्नास हात आणि त्याच्या कनातीची उंची पाच हात असावी; त्याची कनात कातलेल्या तलम सणाच्या सुताची असून त्याच्या खांबांच्या उथळ्या पितळेच्या असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 अंगणाची लांबी शंभर हात असावी व पन्नास हात रुंद असावी; अंगणासभोवतीची पडद्याची कनात पाच हात उंच असावी व ती कातलेल्या तलम सणाच्या सुताची बनविलेली असावी; आणि तिच्या खांबाच्या खुर्च्या पितळेच्या असाव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 अंगणाची लांबी शंभर हात, रुंदी पन्नास हात असावी व त्यास कातलेल्या रेशमी तागाचे पाच हात उंचीचे पडदे आणि कास्याच्या बैठकी असाव्या. Faic an caibideil |