निर्गम 27:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 अंगणाच्या सभोवतालचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्ट्यांनी जोडलेले असावेत. त्यांच्या आकड्या चांदीच्या आणि उथळ्या पितळेच्या असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 अंगणाच्या सभोवतीचे सर्व खांब चांदीच्या बांधपट्टयांनी जोडलेले असावेत; त्यांच्या आकड्या चांदीच्या व खुर्च्या पितळेच्या असाव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 अंगणाच्या सभोवती असलेल्या सर्व खांबांना चांदीच्या पट्ट्या, कड्या व कास्याच्या बैठकी असाव्या. Faic an caibideil |