Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 27:12 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

12 अंगणाच्या रुंदीकडील भागी म्हणजे पश्‍चिमेकडे पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी. तिचे खांब दहा व उथळ्याही दहा असाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

12 अंगणाच्या पश्चिम बाजूस पडद्यांची पन्नास हात लांबीचे पडदे जोडून केलेली कनात असावी; तिला दहा खांब व खांबांना दहा खुर्च्या असाव्यात.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

12 “अंगणाच्या पश्चिमेकडील बाजू पन्नास हात रुंदीची असावी व त्यासाठी पडदे, व दहा खांब व दहा बैठका असाव्या.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 27:12
4 Iomraidhean Croise  

ह्या वीस फळ्यांच्या खाली लावण्यासाठी चांदीच्या चाळीस उथळ्या बनवाव्यात म्हणजे एकेका फळीच्या खाली कुसांसाठी दोन-दोन उथळ्या असतील.


त्याचप्रमाणे अंगणाच्या उत्तर बाजूलाही शंभर हात लांबीचे पडदे जोडून केलेली एक कनात असावी; तिच्यासाठीही वीस खांब असून त्यांच्यासाठी पितळेच्या वीस उथळ्या असाव्यात आणि त्या खांबांच्या आकड्या व बांधपट्ट्या चांदीच्या असाव्यात.


अंगणाची रुंदी दर्शनी बाजूस म्हणजे पूर्वेकडे पन्नास हात असावी;


निवासमंडप आणि वेदी ह्यांच्या सभोवती असलेल्या अंगणाचे पडदे, अंगणाच्या दाराचा पडदा आणि त्यातील सर्व सामानासाठी लागणारे तणावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan