निर्गम 27:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 तिच्यासाठी वीस खांब करावेत आणि त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या कराव्यात; खांबांच्या आकड्या आणि त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या कराव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 तिच्याकरता वीस खांब करावेत व त्यांच्यासाठी पितळेच्या वीस बैठका बनावाव्यात; खांबाच्या आकड्या व पडद्याचे गज चांदीचे करावेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 आणि वीस खांब व वीस कास्याच्या बैठका बनवाव्या, खांबावर चांदीच्या कड्या व पट्ट्या असाव्या. Faic an caibideil |