निर्गम 26:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात असावी; हे अकरा पडदे एकाच मापाचे असावेत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 हे सर्व पडदे एकसारख्या मोज मापाचे म्हणजे तीस हात लांब व चार हात रुंद अशा मापाचे बनवावेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 सर्व अकरा पडदे एकाच मापाचे, म्हणजे लांबी तीस हात व रुंदी चार हात. असावी. Faic an caibideil |