Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:7 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

7 निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकर्‍यांच्या केसांचे पडदे करावेत; हे पडदे अकरा असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

7 त्यानंतर निवासमंडपावरच्या तंबूसाठी बकऱ्याच्या केसांचे पडदे करावेत. हे पडदे अकरा असावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

7 “निवासमंडपावर आच्छादन करण्यासाठी बोकडाच्या केसाचे पडदे तयार करावेत; ते अकरा पडदे असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:7
18 Iomraidhean Croise  

राजकन्या आपल्या अंतःपुरात अगदी ऐश्वर्यमंडित आहे; तिची वस्त्रे भरजरी आहेत.


निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


निवासमंडप दहा पडद्यांचा कर. ते कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगांच्या सुताचे तयार करावेत व त्यांवर कुशल कारागिरांकडून करूब काढवावेत.


तंबूच्या पडद्यांचा लोंबत राहिलेला भाग म्हणजे उरलेला अर्धा पडदा निवासमंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता सोडावा;


तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.


तसेच सोन्याचे पन्नास आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप अखंड होईल.


एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात असावी; हे अकरा पडदे एकाच मापाचे असावेत.


पाच पडदे एकत्र जोडावेत आणि सहा पडदे एकत्र जोडावेत; सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूने दुमडावा.


ज्या ज्या पुरुषाजवळ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत, तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी होती त्याने ते ते आणले.


आणि ज्या स्त्रियांच्या अंत:करणात स्फूर्ती होऊन त्यांना बुद्धी झाली, त्या सर्वांनी बकर्‍यांचे केस कातले.


निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


आणि परमेश्वर सीयोन डोंगराच्या प्रत्येक स्थानावर व त्याच्या सणामेळ्यांवर दिवसा धूम्रमय मेघ व रात्री प्रज्वलित अग्नीचा प्रकाश निर्माण करील; कारण त्याच्या सर्व वैभवावर छत्र होईल.


दर्शनमंडपातील ज्या वस्तू गेर्षोनी पुरुषांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडप, तंबू, त्यावरील आच्छादन व दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,


प्रत्येक वस्त्र, चामड्याची प्रत्येक वस्तू, बकर्‍याच्या केसांची प्रत्येक वस्तू व सर्व लाकडी सामान शुद्ध करावे.”


निवासमंडपाचे पडदे, दर्शनमंडप व त्याचे आच्छादन, त्यावर असलेले तहशाच्या कातड्याचे आच्छादन, दर्शनमंडपाच्या दाराचा पडदा,


तर जो सौम्य व शांत आत्मा देवाच्या दृष्टीने बहुमूल्य आहे त्याची म्हणजे अंत:करणातील गुप्त मनुष्यपणाची, अविनाशी शोभा असावी.


तसेच तरुणांनो, वडिलांच्या अधीन राहा. तुम्ही सर्व जण एकमेकांची सेवा करण्यासाठी3 नम्रतारूपी कमरबंद बांधा; कारण “देव गर्विष्ठांना विरोध करतो, आणि लीनांवर कृपा करतो.”


Lean sinn:

Sanasan


Sanasan