निर्गम 26:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 तसेच सोन्याचे पन्नास आकडे बनवावेत आणि ह्या आकड्यांनी पडदे एकमेकांना अशा प्रकारे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप अखंड होईल. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 पडद्यांचे ते दोन भाग जोडण्यासाठी सोन्याच्या पन्नास गोल कड्या बनवून त्यांच्या साहाय्याने ते दोन भाग एकत्र असे जोडावेत की सर्व मिळून निवासमंडप तयार होईल. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 मग सोन्याचे पन्नास आकडे तयार करावेत आणि त्याचा उपयोग पडद्यांना एकत्र जोडण्यासाठी करावा की निवासमंडप अखंड होईल. Faic an caibideil |