निर्गम 26:35 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)35 आणि त्या अंतरपटाच्या बाहेर निवासमंडपाच्या उत्तर बाजूला मेज ठेवावे. दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी35 अंतरपटाच्या दुसऱ्या बाजूला तू बनविलेला मेज ठेवावा; तो निवासमंडपाच्या उत्तर बाजूला असावा व दक्षिण बाजूला मेजासमोर दीपवृक्ष ठेवावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती35 निवासमंडपाच्या पडद्याच्या बाहेर उत्तर दिशेला मेज ठेवावा आणि त्यासमोर दक्षिण दिशेला दीपस्तंभ ठेवावा. Faic an caibideil |