Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

33 अंतरपट आकड्यांत लटकवून त्याच्याआड आतल्या बाजूला साक्षपटाचा कोश ठेवावा; तुमच्याकरता हा अंतरपट पवित्रस्थान व परमपवित्रस्थान ही अलग करील.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

33 सोन्याच्या आकड्याखाली हा पडदा ठेवावा मग त्याच्यामागे आज्ञापटाचा कोश-ठेवावा; हा अंतरपट पवित्र स्थान व परमपवित्र स्थान यांना अलग करील;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

33 पडदा आकड्यांवर टांगावा आणि कराराचा कोश पडद्यामागे ठेवावा. हा पडदा पवित्रस्थान व परमपवित्रस्थानाची साक्ष वेगळी करेल.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:33
16 Iomraidhean Croise  

मंदिराच्या मागल्या भागी जमिनीपासून कडीपाटापर्यंत वीस हात गंधसरूच्या तक्त्यांची मढवणी केली; ह्या प्रकारे त्याने परमपवित्रस्थानासाठी मंदिराला एक गाभारा तयार केला.


याजक पवित्रस्थानातून बाहेर आले तेव्हा परमेश्वराचे मंदिर मेघाने व्यापले.


मग याजकांनी परमेश्वराच्या कराराचा कोश मंदिराच्या गाभार्‍यात, परमपवित्रस्थानात करूबांच्या पंखांखाली त्याच्या ठिकाणी नेऊन ठेवला.


मग त्याने मंदिराचे परमपवित्रस्थान तयार केले; त्याची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती; त्याची रुंदी वीस हात होती; त्याने ते सहाशे किक्कार1 शुद्ध सोन्याने मढवले.


आणि जो साक्षपट मी तुला देईन तोही त्या कोशात ठेवावा.


हा पट सोन्याने मढवलेल्या बाभळीच्या लाकडाच्या चार खांबांवर लटकवावा, त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात व ते खांब चांदीच्या चार उथळ्यांत उभे करावेत.


तिच्यासाठी वीस खांब करावेत आणि त्या खांबांसाठी पितळेच्या वीस उथळ्या कराव्यात; खांबांच्या आकड्या आणि त्यांच्या बांधपट्ट्या चांदीच्या कराव्यात.


साक्षपटासमोर असणार्‍या अंतरपटाबाहेर दर्शनमंडपात1 अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी तो दीपवृक्ष संध्याकाळपासून सकाळपर्यंत परमेश्वरासमोर उजळण्याची व्यवस्था ठेवावी; हा इस्राएल लोकांसाठी पिढ्यानपिढ्या निरंतरचा विधी होय.


आणि त्यासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाचे चार खांब केले. ते सोन्याने मढवले; त्यांच्या आकड्या सोन्याच्या केल्या आणि त्यांच्यासाठी चार चांदीच्या उथळ्या ओतल्या.


त्याने तो कोश निवासमंडपात नेला आणि अंतरपट लावून साक्षपटाचा कोश झाकला; परमेश्वराने मोशेला आज्ञा केल्याप्रमाणे हे झाले.


त्यामध्ये साक्षपटाचा कोश ठेव आणि तो अंतरपटाने झाक.


त्याने गाभार्‍यासमोरच्या जागेची लांबी वीस हात व रुंदी वीस हात मापली; तो मला म्हणाला, “हे परमपवित्रस्थान होय.”


परमेश्वर मोशेला म्हणाला, “तुझा भाऊ अहरोन ह्याला सांग की, तू भलत्या वेळी पवित्रस्थानात अंतरपटाच्या आत कोशावर असलेल्या दयासनापुढे जाऊ नयेस, गेलास तर मरशील, कारण दयासनावरील मेघात मी दर्शन देत जाईन.


Lean sinn:

Sanasan


Sanasan