Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

3 त्यांतले पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व दुसरे पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

3 त्यांपैकी पाच पडदे एकत्र जोडून एक भाग करावा व दुसऱ्या पाचांचा जोडून दुसरा भाग करावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

3 पाच पडदे एकमेकांना जोडलेले असावेत व इतर पाच पडद्यांचेही तसेच करावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:3
12 Iomraidhean Croise  

एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात आणि रुंदी चार हात असावी; ते सर्व पडदे एकाच मापाचे असावेत.


जेथे एक पडदा दुसर्‍याशी जोडला जाईल तेथे किनारीवर निळ्या सुताची बिरडी कर; तसेच दुसर्‍या पडद्यावरील किनारीवरही तशीच बिरडी कर.


पाच पडदे एकत्र जोडावेत आणि सहा पडदे एकत्र जोडावेत; सहावा पडदा तंबूच्या पुढल्या बाजूने दुमडावा.


त्यांनी त्यांतले पाच पडदे एकमेकांशी जोडले, व दुसरे पाच पडदे एकमेकांशी जोडले.


ह्यासाठी की, त्या सर्वांनी एक व्हावे; हे माझ्या पित्या, जसा तू माझ्यामध्ये व मी तुझ्यामध्ये तसे त्यांनीही तुझ्या-माझ्यामध्ये [एक] व्हावे, कारण तू मला पाठवलेस असा विश्वास जगाने धरावा.


कृपादानांचे निरनिराळे प्रकार आहेत, तरी आत्मा एकच आहे;


त्याच्यापासून पुरवठा करणार्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.


असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.


ते परिश्रम ह्यासाठी की, त्यांच्या मनास उत्तेजन प्राप्त व्हावे; प्रेमाने त्यांनी एकमेकांशी बांधले जावे; ज्ञानाची पूर्ण खातरी ही संपत्ती त्यांना विपुल मिळावी; व देवाचे रहस्य म्हणजे पित्याचे व ख्रिस्ताचे पूर्ण ज्ञान त्यांना व्हावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan