Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करावेत; निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 त्यांच्या फळ्यांसाठी बाभळीच्या लाकडाचे अडसर करावेत; त्यांच्या पहिल्या बाजूस पाच अडसर व

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 “बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करा: निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच अडसर असावे,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:26
11 Iomraidhean Croise  

लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;


आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या असाव्यात, म्हणजेच एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या असाव्यात.


आणि दुसर्‍या बाजूच्या फळ्यांसाठी पाच आणि त्याच्या पश्‍चिमेला म्हणजे मागच्या बाजूसाठी पाच अडसर बनवावेत.


ज्या वस्तू त्यांच्या स्वाधीन करायच्या त्या ह्या : निवासमंडपाच्या फळ्या व त्यांचे अडसर, खांब, उथळ्या व त्यांचे सर्व उपकरणसाहित्य व त्यांच्या निगेचे काम.


दर्शनमंडपातल्या ज्या वस्तू वाहून नेण्याची कामगिरी त्यांना करावी लागेल ती ही : निवासमंडपाच्या फळ्या, अडसर, खांब आणि उथळ्या,


आपण जे सशक्त आहोत त्या आपण आपल्याच सुखाकडे न पाहता अशक्तांच्या दुर्बलतेचा भार वाहिला पाहिजे.


त्याच्यापासून पुरवठा करणार्‍या प्रत्येक सांध्याच्या योगे, सबंध शरीराची जुळवणूक व जमवाजमव होत असते, आणि प्रत्येक अंग आपापल्या परिमाणाने कार्य करत असता आपली रचना प्रीतीमध्ये होण्यासाठी शरीर आपली वृद्धी करून घेते.


असा माणूस मस्तकाला धरून राहत नाही; त्या मस्तकापासून सर्व शरीराला सांधे व बंधने ह्यांच्या योगे पुरवठा होत आहे व ते दृढ जडले जात असता त्याची ईश्वरी वृद्धी होते.


Lean sinn:

Sanasan


Sanasan