निर्गम 26:25 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)25 आठ फळ्या व त्यांना चांदीच्या सोळा उथळ्या असाव्यात, म्हणजेच एकेका फळीच्या खाली दोन-दोन उथळ्या असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी25 पवित्र निवासमंडपाच्या पश्चिम टोकास एकूण आठ फळ्या असतील आणि त्या प्रत्येक फळीच्या खाली दोन याप्रमाणे चांदीच्या सोळा बैठका असतील. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती25 एका फळीखाली दोन; अशा प्रकारे एकूण आठ फळ्या आणि चांदीच्या सोळा बैठका असतील. Faic an caibideil |