निर्गम 26:24 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)24 ह्या दोन फळ्या खालच्या बाजूस सुट्या ठेवून वरच्या भागी एकेका कडीने जोडाव्यात. कोपर्याच्या दोन्ही फळ्या अशाच असाव्यात; दोन्ही कोपर्यांसाठी अशा फळ्या असाव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी24 कोपऱ्याच्या फळ्या खालच्या बाजूला जोडाव्यात; त्यांच्यावरील भागांची कडी त्यांना जोडून ठेवील, दोन्ही कोपऱ्यांसाठी असेच करावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती24 या दोन कोपर्यातील फळ्या खालपासून वरपर्यंत दुहेरी जोडीने एकाच कडीत जोडाव्यात; दोन्ही कोपर्यांच्या फळ्या एकसारख्याच असाव्यात. Faic an caibideil |