निर्गम 26:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 एक फळी दुसरीशी जोडण्यासाठी तिला दोन-दोन कुसे असावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 प्रत्येक फळी दुसऱ्याशी जोडण्यासाठी दोन बाजूला दोन कुसे करावीत; निवासमंडपाच्या सर्व फळ्या अशाच कराव्यात. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 एक फळी दुसर्या फळीला जोडण्यासाठी त्यांच्या समोरासमोर दोन कुसे असावी. निवासमंडपाच्या प्रत्येक फळीला अशाप्रकारे कुसे बनवावी. Faic an caibideil |