Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 26:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर ह्या बाजूला व हातभर त्या बाजूला असे निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूंना लोंबते ठेवावेत.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 आणि तंबूचे पडदे लांबीकडून हातभर या बाजूला व हातभर त्या बाजूला निवासमंडप झाकण्यासाठी त्याच्या दोन्ही बाजूला लोंबते ठेवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 तंबूचे पडदे दोन्ही बाजूंनी एकएक हात अधिक लांब असावे; उरलेला पडदा निवासमंडपाला झाकेल असा लोंबत ठेवावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 26:13
4 Iomraidhean Croise  

तंबूच्या पडद्यांचा लोंबत राहिलेला भाग म्हणजे उरलेला अर्धा पडदा निवासमंडपाच्या मागच्या बाजूला लोंबता सोडावा;


तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन आणि त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन करावे.


एकेका पडद्याची लांबी अठ्ठावीस हात आणि रुंदी चार हात असावी; ते सर्व पडदे एकाच मापाचे असावेत.


एकेका पडद्याची लांबी तीस हात व रुंदी चार हात असावी; हे अकरा पडदे एकाच मापाचे असावेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan