निर्गम 26:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)10 अशा रीतीने जोडून केलेल्या एका कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवर पन्नास बिरडी करावीत, दुसर्या कनातीच्या बाहेरील शेवटच्या पडद्याच्या किनारीवरही तशीच पन्नास बिरडी करावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी10 पहिल्या भागाच्या कडेखाली पन्नास बिरडी करावीत व दुसऱ्या भागाच्या कडेलाही तशीच पन्नास बिरडी करावीत; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती10 जोडलेल्या पडद्यांपैकी शेवटच्या पडद्याच्या किनारीवर शेवटपर्यंत पन्नास फासे करून तो एकजोड करावा आणि दुसर्या पडद्यापैकी किनारीवर देखील पन्नास फासे करून एकजोड करावा. Faic an caibideil |