Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी; तहशाची कातडी, बाभळीचे लाकूड;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 लाल रंगाने रंगविलेली मेंढ्याची कातडी व टिकाऊ चर्म; बाभळीचे लाकूड;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:5
12 Iomraidhean Croise  

निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;


दिव्यांसाठी तेल, अभिषेकाच्या तेलासाठी आणि सुगंधी धूपासाठी मसाले;


बाभळीच्या लाकडाचे अडसर तयार करावेत; निवासमंडपाच्या एका बाजूच्या फळ्यांसाठी पाच,


ह्या पडद्यासाठी बाभळीच्या लाकडाचे पाच खांब करावेत. ते सोन्याने मढवावेत. त्याच्या आकड्या सोन्याच्या असाव्यात आणि त्यांच्यासाठी पितळेच्या पाच उथळ्या ओताव्यात.


ज्या ज्या पुरुषाजवळ निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत, तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस, लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी होती त्याने ते ते आणले.


लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी, तहशांची कातडी, बाभळीचे लाकूड,


ह्या तंबूसाठी तांबडा रंग दिलेल्या मेंढ्यांच्या कातड्याचे एक आच्छादन व त्याच्यावर तहशांच्या कातड्याचे एक आच्छादन त्यांनी केले.


मग निवासमंडपासाठी त्यांनी बाभळीच्या लाकडाच्या उभ्या फळ्या केल्या.


आणि लाल रंगवलेली मेंढ्यांची कातडी व तहशांची कातडी आणि अंतरपट;


त्याप्रमाणे मी बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवला आणि पहिल्या पाट्यांसारख्या दोन दगडी पाट्या घडवून व त्या हातात घेऊन पर्वतावर गेलो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan