Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

4 निळ्या, जांभळ्या आणि किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड, बकर्‍यांचे केस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि तलम सणाचे कापड; बकऱ्याचे केस;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

4 निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत आणि रेशमी ताग, बोकडाचे केस;

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:4
8 Iomraidhean Croise  

मग फारोने आपल्या बोटातील मुद्रिका काढून योसेफाच्या बोटात घातली, त्याला तलम तागाची वस्त्रे लेववली आणि त्याच्या गळ्यात सोन्याची कंठी घातली;


ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारायची त्या ह्या : सोने, चांदी, पितळ;


लाल रंग दिलेली मेंढ्यांची कातडी, तहशाची1 कातडी, बाभळीचे लाकूड;


त्यांनी सोन्याची जर आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाचे सूत व तलम सणाचे कापड घ्यावे.


सोन्याच्या जरीचे आणि निळ्या, जांभळ्या व किरमिजी रंगाच्या सुताचे व कातलेल्या तलम सणाच्या कापडाचे एफोद कुशल कारागिराकडून तयार करून घ्यावे.


तुला वेलबुट्टीची वस्त्रे लेववली, उत्तम चर्मी जोडा तुझ्या पायात घातला, तुझ्या मस्तकाला उत्तम तागाचे वस्त्र गुंडाळले व तुला रेशमी ओढणी पांघरवली.


तुझे शीड मिसर देशाहून आणलेल्या वेलबुट्टीदार उत्तम तागाचे होते, तुला ते निशाणादाखल होते; तुझे छत एलीशा बेटातील निळ्या व जांभळ्या रंगांच्या कापडाचे होते.


तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहे;” ते तागाचे तलम वस्त्र म्हणजे पवित्र जनांची नीतिकृत्ये आहेत.


Lean sinn:

Sanasan


Sanasan