निर्गम 25:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 ज्या वस्तूंची अर्पणे त्यांच्यापासून स्वीकारायची त्या ह्या : सोने, चांदी, पितळ; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 त्यांच्याकडून तू माझ्याकरिता घ्यावयाच्या वस्तूंच्या अर्पणाची यादी अशी: सोने, चांदी, पितळ; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 “त्यांच्यापासून तू जी अर्पणे स्वीकारावी ती ही आहेत: “सोने, चांदी आणि कास्य; Faic an caibideil |