Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 तो आतूनबाहेरून शुद्ध सोन्याने मढवावा आणि कोशावर सभोवती सोन्याचा कंगोरा करावा;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 तो आतून बाहेरून शुध्द सोन्याने मढवावा आणि त्याच्यावर सभोवती शुद्ध सोन्याचा काठ करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 त्याला आतून व बाहेरून शुद्ध सोन्याचे आवरण द्यावे व त्याच्याभोवती सोन्याचा काठ करावा.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:11
7 Iomraidhean Croise  

त्या गाभार्‍याची लांबी, रुंदी व उंची प्रत्येकी वीस हात होती. त्याने तो शुद्ध सोन्याने मढवला होता; गंधसरूची केलेली वेदीही त्याने सोन्याने मढवली.


मंदिरापुढल्या ओसरीची लांबी मंदिराच्या रुंदीबरोबर वीस हात होती, त्याची उंची एकशे वीस हात होती; शलमोनाने त्याची आतील बाजू शुद्ध सोन्याने मढवली.


त्याच्या चार्‍ही पायांना लावण्यासाठी सोन्याच्या चार कड्या ओतून एका बाजूला दोन व दुसर्‍या बाजूला दोन अशा लावाव्यात.


ते शुद्ध सोन्याने मढवून त्याच्या सभोवती सोन्याचा कंगोरा करावा,


ऊरपटावर सोन्याच्या दोन कड्या कराव्यात, त्या दोन्ही कड्या ऊरपटाच्या दोन्ही टोकांना लावाव्यात.


त्या वेदीचा वरचा भाग व तिच्या चार्‍ही बाजू आणि तिची शिंगे अशी ती सगळी शुद्ध सोन्याने मढवावी व तिला सभोवती सोन्याचा कंगोरा करावा.


त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;


Lean sinn:

Sanasan


Sanasan