Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 25:10 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

10 बाभळीच्या लाकडाचा एक कोश बनवावा; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

10 “बाभळीच्या लाकडाची एक पेटी तयार करावी; त्याची लांबी अडीच हात, रुंदी दीड हात व उंची दीड हात असावी.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

10 “त्यांनी बाभळीच्या लाकडाचा एक कोश तयार करावा—अडीच हात लांब व दीड हात रुंद, दीड हात उंच.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 25:10
11 Iomraidhean Croise  

मग शलमोनाने जे मंदिर फारोच्या कन्येसाठी बांधले होते त्यात तिला दावीदपुराहून आणले; तो म्हणाला, “ज्या ज्या ठिकाणी परमेश्वराचा कोश आला आहे ती ती स्थाने पवित्र होत; म्हणून माझी पत्नी इस्राएलाचा राजा दावीद ह्याच्या मंदिरात राहता कामा नये.”


म्हणजे दर्शनमंडप, साक्षपटाचा कोश आणि त्यावरील दयासन आणि तंबूचे सर्व सामान,


कोश व त्याचे दांडे, दयासन व अंतरपट;


ह्या प्रकारे दर्शमंडपाच्या निवासमंडपाचे सर्व काम समाप्त झाले; परमेश्वराने आज्ञा दिली होती तिला अनुसरून इस्राएल लोकांनी हे सर्व केले.


कोश, मेज, दीपवृक्ष, वेद्या आणि पवित्रस्थानात सेवेसाठी असलेली पात्रे व पडदा ही त्यांच्या स्वाधीन करावीत व त्यांची निगा राखण्याची कामगिरी त्यांच्याकडे सोपवावी.


छावणी कूच करील तेव्हा अहरोन व त्याचे मुलगे ह्यांनी आत जाऊन अंतरपट खाली काढावा व त्याने साक्षपटाचा कोश झाकावा;


मग त्यांनी त्यावर तहशाच्या1 कातड्याचे आच्छादन घालावे; आणि त्यावर त्यांनी संपूर्ण निळ्या रंगाचे कापड पसरावे; हे झाल्यावर कोशाला त्याचे दांडे बसवावेत.


त्यात सोन्याचे धुपाटणे व सोन्याने चहूबाजूंनी मढवलेला कराराचा कोश होता; ह्या कोशात मान्ना ठेवलेले सुवर्णपात्र, कळ्या आलेली अहरोनाची काठी व कराराच्या पाट्या होत्या;


तेव्हा देवाचे स्वर्गातील मंदिर उघडण्यात आले, ‘त्याच्या मंदिरात त्याच्या कराराचा कोश’ दृष्टीस पडला आणि ‘विजा’ चमकल्या, ‘गर्जना’ व मेघांचे गडगडाट झाले, भूमिकंप झाला व ‘मोठ्या गारांची वृष्टीही’ झाली.


Lean sinn:

Sanasan


Sanasan