निर्गम 24:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 मग मोशे, अहरोन, नादाब, अबीहू आणि इस्राएलांच्या वडिलांपैकी सत्तर जण वर चढून गेले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 नंतर मोशे, अहरोन, नादाब, अबीहू व इस्राएल लोकांमधील सत्तर वडीलधारी माणसे पर्वतावर चढून गेले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 मग मोशे व अहरोन, नादाब व अबीहू व इस्राएलचे सत्तर वडील वर गेले. Faic an caibideil |