निर्गम 24:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 त्याने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना पाठवले, आणि त्यांनी परमेश्वराला होमबली आणि बैलांची शांत्यर्पणे अर्पण केली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 मग मोशेने इस्राएल लोकांपैकी काही तरुणांना परमेश्वरास होमबली व बैलाची शांत्यर्पणे अर्पण करायला पाठवले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 मग त्याने इस्राएलचे तरुण पुरुष पाठविले व त्यांनी याहवेहला होमार्पणे व गोर्हे अर्पून शांत्यर्पण केले. Faic an caibideil |