निर्गम 24:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 एकट्या मोशेने मात्र परमेश्वरासमीप यावे; बाकीच्यांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर त्याच्याबरोबर चढून वर येऊही नये.” Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 मग मोशेने एकट्यानेच परमेश्वराजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये, आणि इतर लोकांनी तर पर्वत चढून वरही येऊ नये.” Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 परंतु मोशेने एकटेच याहवेहजवळ यावे; इतरांनी जवळ येऊ नये. लोकांनी त्यांच्याबरोबर वर येऊ नये.” Faic an caibideil |