निर्गम 24:18 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)18 मोशे मेघात प्रवेश करून पर्वतावर चढला; मोशे पर्वतावर चाळीस दिवस व चाळीस रात्री होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी18 मोशे पर्वतावर चढून आणखी वर ढगात गेला; मोशे चाळीस दिवस व चाळीस रात्र तेथे होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती18 मग मोशेने मेघांमधून पर्वतावर प्रवेश केला आणि तो तिथे चाळीस दिवस व चाळीस रात्री राहिला. Faic an caibideil |