निर्गम 23:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)9 उपर्यावर जुलूम करू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हांला जाणीव आहे; कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. सातवे वर्ष आणि शब्बाथ Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी9 परक्याला कधीही छळू नकोस, कारण त्याच्या मनोभावनेची तुम्हास चांगली माहिती आहे; कारण तुम्ही देखील एके काळी मिसर देशात परके होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती9 “परदेशी व्यक्तीस जाचू नका; परदेशी असणे काय आहे हे तुम्ही समजता, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता. Faic an caibideil |