निर्गम 23:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 आपल्या शत्रूचा बैल अथवा गाढव मोकाट फिरताना तुला दिसला, तर त्याला अवश्य वळवून त्याच्याकडे पोचता कर. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 आपल्या शत्रूचा हरवलेला बैल किंवा एखादे गाढव मोकाट फिरताना दिसले तर त्यास वळवून ते त्याच्याकडे नेऊन सोड. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 “तुमच्या वैर्याचा बैल किंवा गाढव भटकलेला असा तुमच्या नजरेस पडला, तर ते तुम्ही अवश्य माघारी आणून परत करावे. Faic an caibideil |