निर्गम 23:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)13 मी जे काही तुम्हांला सांगितले आहे त्या सगळ्यांविषयी सावध राहा; इतर देवांचे नावदेखील घेऊ नका, ते तुमच्या मुखातून ऐकू येऊ नये. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी13 मी जे काही सांगितले ते सर्व नियम कटाक्षाने पाळावेत; इतर देवांचे नांव देखील घेऊ नका; ते तुमच्या तोंडाने उच्चारू नका. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती13 “जे काही मी तुम्हाला सांगितले आहे ते काळजीपूर्वक पाळावे. इतर दैवतांचा धावा करू नये; तुमच्या मुखांनी त्यांचे नावही घेऊ नये. Faic an caibideil |