निर्गम 23:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 खोटी अफवा उठवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 खोटी अफवा पसरवू नकोस; दुष्टाच्या हातात हात घालून अन्यायी साक्षी होऊ नकोस. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “तुम्ही खोट्या अफवा पसरवू नयेत. अन्यायाने साक्षीदार होऊन दोषी व्यक्तीला मदत करू नये. Faic an caibideil |