निर्गम 22:6 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)6 आग भडकून काटेकुटे पेटले आणि त्यामुळे धान्याच्या सुड्या, उभे पीक अथवा शेत जळून गेले, तर ज्याने आग पेटवली असेल त्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी6 जर कोणी काटेकुटे जाळण्यासाठी आग पेटवली व ती भडकल्यामुळे धान्याच्या सुड्या किंवा उभे पीक जळाले तर आग पेटवणाऱ्याने नुकसान भरून दिलेच पाहिजे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती6 “कोणी जर विस्तव पेटविले आणि चुकून तो काट्यांच्या झुडूपात पसरून दुसर्याच्या धान्याची कोठारे किंवा उभे पीक किंवा संपूर्ण शेत जळून जाते, तर ज्याने विस्तव पेटविले त्याने नुकसान भरपाई करून द्यावी. Faic an caibideil |