निर्गम 22:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)5 कोणी दुसर्याचे शेत अथवा द्राक्षमळा खाववला, म्हणजे आपले जनावर मोकळे सोडले, आणि त्याने दुसर्याचे शेत खाल्ले, तर आपल्या शेतातील आणि आपल्या द्राक्षमळ्यातील उत्तमोत्तम उपज देऊन त्याचे नुकसान त्याने भरून द्यावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी5 कोणी आपले जनावर मोकळे सोडले ते दुसऱ्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात जाऊन चरले व खाल्ले तर आपल्या शेतातील किंवा द्राक्षमळ्यातील चांगल्यात चांगल्या पिकातून त्याने त्याचे नुकसान भरून द्यावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती5 “जर कोणी व्यक्ती आपली जनावरे दुसर्याच्या शेतात किंवा द्राक्षमळ्यात चरण्यासाठी मोकळी सोडतो, तर त्याने आपल्या स्वतःच्या शेतातील व द्राक्षमळ्यातील सर्वोत्तम पीक देऊन भरपाई करावी. Faic an caibideil |