निर्गम 22:30 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)30 तसेच बैल व मेंढरे ह्यांचेही प्रथमवत्स मला द्यावेत; सात दिवसपर्यंत त्या वत्साने आपल्या आईबरोबर असावे; आठव्या दिवशी तू तो मला द्यावास. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी30 तसेच प्रथम जन्मलेले बैल व मेंढरे, यांना जन्मल्यापासून सात दिवस त्यांच्या आईजवळ ठेवावे व आठव्या दिवशी ते मला द्यावेत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती30 बैल व मेंढे यांच्याविषयी सुद्धा असेच करावे. त्यांना सात दिवस त्यांच्या आईजवळ राहू द्यावे, परंतु आठव्या दिवशी ते मला द्यावे. Faic an caibideil |