निर्गम 22:29 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)29 आपल्या शेताचा उपज व आपल्या फळांचे रस मला अर्पण करण्याची हयगय करू नकोस. तुझ्या मुलांपैकी प्रथमजन्मलेला मला द्यावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी29 आपल्या हंगामातले व आपल्या फळांच्या रसातले मला अर्पण करण्यास हयगय करू नको. तुझा प्रथम जन्मलेला पुत्र मला द्यावा; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती29 “आपल्या धान्यातून किंवा आपल्या फळातून द्यावयाचे दान देण्यास विलंब करू नये. “आपला प्रथम जन्मलेला पुत्र तुम्ही मला समर्पण करावा. Faic an caibideil |