Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:26 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

26 तू आपल्या शेजार्‍याचे पांघरूण गहाण ठेवून घेतलेस, तर सूर्य मावळण्यापूर्वी त्याचे त्याला परत दे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

26 तू आपल्या शेजाऱ्याचे पांघरुण तुझ्याजवळ गहाण ठेवून घेतले तर सूर्य मावळण्याआधी तू त्याचे पांघरुण त्यास परत करावे;

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

26 तुम्ही आपल्या शेजार्‍याचे पांघरूण मागून घेतले, तर सूर्यास्तापूर्वी ते परत करा,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:26
16 Iomraidhean Croise  

तू विनाकारण आपल्या बंधूचे गहाण अडकवून ठेवलेस; उघड्यानागड्यांची वस्त्रे तू हिरावून घेतलीस.


ते पोरक्यांचे गाढव हाकून पळवून नेतात; विधवेचा बैल गहाणादाखल अडकवून ठेवतात;


त्यांना वस्त्रांवाचून उघडे पडून रात्र काढावी लागते, थंडीतही पांघरायला त्यांना काही नसते;


काही लोक बापपोरक्यास आईच्या स्तनांपासून ओढून काढतात; कंगालास ते गहाणाने बांधून टाकतात.


त्यांच्या करणीमुळे कंगालांचा आक्रोश त्याच्यापर्यंत गेला; दीनांची आरोळी त्याच्या कानी गेली.


तू हे पाहिलेच आहे, उपद्रव व दुःख ह्यांचा मोबदला आपल्या हाताने देण्यासाठी त्यांच्याकडे तू नजर लावतोस; लाचार तुझ्यावर हवाला टाकतो; पोरक्यांचा साहाय्यकर्ता तू आहेस.


परमेश्वराचा दूत त्याचे भय धरणार्‍यांसभोवती छावणी देतो आणि त्यांचे संरक्षण करतो.


जो अनोळख्याला जामीन राहतो त्याचे वस्त्र ठेवून घे, तो परक्याला जामीन झाला आहे म्हणून त्याला तारणादाखल ठेव.


तुझ्याजवळ कर्ज फेडण्यास काही नसले म्हणजे तुझ्या अंगाखालचे अंथरूण तो काढून नेईल अशी पाळी तू का येऊ द्यावीस?


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण अडकवून ठेवत नाही, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


कोणावर जुलूम करत नाही, कर्जदाराचे गहाण त्याला परत करतो, कोणाला लुटत नाही, भुकेल्यास अन्न देतो व उघड्यास वस्त्र लेववतो,


तो दुर्जन गहाण परत करील, हरण केलेले परत देईल, आणि काहीएक अधर्म न करता जीवनाच्या नियमांप्रमाणे चालेल तर तो जगेलच, मरायचा नाही.


गहाण घेतलेली वस्त्रे घालून ते प्रत्येक वेदीजवळ निजतात आणि आपल्या दैवतांच्या1 मंदिरात घेतलेल्या दंडाचा द्राक्षारस प्राशन करतात.


उपर्‍याच्या अथवा अनाथाच्या मुकदम्याचा निवाडा विपरीत करू नकोस; विधवेचे वस्त्र गहाण ठेवून घेऊ नकोस,


जाते किंवा जात्याची वरची तळी कोणी गहाण ठेवून घेऊ नये; असे करणे म्हणजे मनुष्याचे जीवितच गहाण ठेवून घेणे होय.


Lean sinn:

Sanasan


Sanasan