निर्गम 22:21 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)21 उपर्याला छळू नकोस किंवा त्याच्यावर जुलूम करू नकोस, कारण मिसर देशात तुम्हीही उपरे होता. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी21 उपऱ्याचा छळ करू नये किंवा त्याच्यावर जुलूम करू नको. कारण मिसर देशात तुम्हीही उपरी होता. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती21 “परदेशी व्यक्तीशी गैरवर्तणूक किंवा त्याला जाच करू नका, कारण तुम्हीही इजिप्त देशात परदेशी होता. Faic an caibideil |