निर्गम 22:2 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)2 चोर घर फोडत असता सापडला व ठार मरेपर्यंत त्याला मार बसला, तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर यायचा नाही; Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी2 चोर घर फोडत असता सापडला व जीव जाईपर्यंत मार बसला तर त्याच्या खुनाचा दोष कोणावर येणार नाही. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती2 “एखादा चोर घरफोडी करताना सापडला व त्याला मारत असताना तो मेला, तर मारणारा रक्तदोषी राहणार नाही. Faic an caibideil |