Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 22:13 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

13 ते जनावर जर कोणी खरोखर फाडून टाकले असेल, तर त्याने ते पुराव्यादाखल आणावे; म्हणजे त्याला भरपाई करून द्यावी लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

13 जर ते जनावर कोणी मारून टाकले असेल तर ते पुराव्यादाखल आणून दाखवावे म्हणजे त्यास भरपाई भरून द्यावी लागणार नाही.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

13 जर एखाद्या जंगली श्वापदाने ते जनावर फाडून टाकले, तर त्या शेजार्‍याने त्या जनावराचे पार्श्वशरीर पुरावा म्हणून समोर आणावे आणि त्या फाडलेल्या जनावराची फेड करून देऊ नये.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 22:13
6 Iomraidhean Croise  

त्याच्यापासून ते खरोखर चोरीस गेले असले, तर त्याने मालकाची भरपाई करावी.


कोणी आपल्या शेजार्‍यापासून कोणतेही जनावर मागून घेतले आणि त्याचा धनी बरोबर नसताना त्याला दुखापत झाली अथवा ते मरून गेले तर त्याने त्या धन्याला त्याची भरपाई अवश्य करून दिली पाहिजे.


तेव्हा मी म्हणालो, “अहा! प्रभू परमेश्वरा! पाहा, मी कधी विटाळलो नाही; मी लहानपणापासून आजवर कधी कोणत्याही आपोआप मेलेल्या किंवा पशूंनी फाडून मारलेल्या प्राण्यांचे मांस खाल्ले नाही; अमंगळ मांस माझ्या तोंडास शिवले नाही.”


परमेश्वर म्हणतो, “जसा मेंढपाळ सिंहाच्या तोंडातून दोन तंगड्या अथवा कानाचा एखादा तुकडा वाचवतो तसे पलंगाच्या कोपर्‍यात रेशमी गादीवर बसणारे इस्राएलाचे वंशज आपला जीव वाचवतील.”


वनपशूंत सिंह, मेंढरांत तरुण सिंह गेला असता तो त्यांना तुडवून फाडतो, कोणाच्याने त्यांचे रक्षण करवत नाही, त्याप्रमाणे याकोबाचे अवशिष्ट लोक राष्ट्रांत, बहुत लोकांत होतील.


सिंह आपल्या छाव्यांसाठी पुरेसे भक्ष्य फाडत असे, आपल्या सिंहिणीसाठी सावजाचा गळा दाबत असे, तो भक्ष्याने आपल्या गुहा, शिकारीने आपल्या गुंफा भरत असे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan