निर्गम 22:1 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)1 एखाद्या मनुष्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले, तर त्याने बैलाबद्दल पाच बैल आणि मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी1 एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरून ते कापले किंवा विकून टाकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे द्यावीत. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती1 “जर एखाद्याने बैल किंवा मेंढरू चोरले व ते कापले किंवा विकले तर त्याने एका बैलाबद्दल पाच बैल व एका मेंढराबद्दल चार मेंढरे परत करावीत. Faic an caibideil |