Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:9 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

9 तिला आपल्या मुलासाठी ठेवून घ्यायचे असल्यास त्याने तिला मुलीप्रमाणे वागवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

9 आपल्या मुलासाठी पत्नी म्हणून तिला ठेवून घ्यायची तिच्या मालकाची इच्छा असेल, तर त्याने तिला आपल्या स्वतःच्या मुलीप्रमाणे वागवावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

9 पण आपल्या मुलासाठी जर तो तिची निवड करतो, तर त्याने आपल्या मुलीचे हक्क तिला द्यावे.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:9
2 Iomraidhean Croise  

त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्नवस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यांत काही कमी पडू देऊ नये.


तिच्या धन्याने तिला आपली बायको करून घेण्याचे ठरवले, आणि पुढे तिच्यावरून त्याची मर्जी उडाली, तर त्याने खंड घेऊन तिला जाऊ द्यावे; त्याने तिला धोका दिल्यामुळे तिला परक्या लोकांना विकून टाकण्याचा त्याला अधिकार नाही.


Lean sinn:

Sanasan


Sanasan