Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:5 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

5 पण जर तो दास स्पष्टपणे म्हणेल की, माझ्या धन्यावर व माझ्या बायकोमुलांवर मी प्रेम करतो, मी मुक्त होऊन जाणार नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

5 मी माझ्या मालकावर व माझ्या पत्नीमुलांवर प्रेम करतो, मी मुक्त होऊ इच्छित नाही, असे जर तो स्पष्टपणे सांगतो,

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

5 “पण जर तो गुलाम जाहीर करतो की, मी माझ्या मालकावर, माझ्या पत्नीवर व माझ्या लेकरांवर प्रीती करतो आणि तुम्हाला सोडून जाण्याची माझी इच्छा नाही,

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:5
5 Iomraidhean Croise  

त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल व तिला मुलगे किंवा मुली झाल्या असतील, तर ती व तिची मुलेबाळे धन्याची; त्याने एकट्यानेच जावे.


तर त्याच्या धन्याने त्याला देवासमोर1 आणून दाराजवळ किंवा दाराच्या चौकटीजवळ उभे करावे व आरीने त्याचा कान टोचावा म्हणजे तो आयुष्यभर त्याची चाकरी करील.


हे आमच्या देवा, परमेश्वरा, तुझ्याहून अन्य सत्ताधीशांनी आमच्यावर सत्ता चालवली होती, पण तुझ्याच द्वारे आम्ही तुझे नाम स्तवतो.


Lean sinn:

Sanasan


Sanasan