निर्गम 21:4 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)4 त्याच्या धन्याने त्याला बायको करून दिली असेल व तिला मुलगे किंवा मुली झाल्या असतील, तर ती व तिची मुलेबाळे धन्याची; त्याने एकट्यानेच जावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी4 जर तो एकटा आला असेल तर त्याच्या मालकाने त्यास पत्नी करून द्यावी; तिला पुत्र किंवा कन्या झाल्या असतील तर ती व तिची मुले मालकाची राहतील; त्याने एकट्यानेच जावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती4 जर गुलाम असताना त्याच्या मालकाने त्याचे लग्न करून दिले आणि त्याला मुले व मुली झाले, तर ती स्त्री व तिची लेकरे त्या मालकाच्या हक्काची राहतील आणि तो मनुष्य एकटाच स्वतंत्र केला जाईल. Faic an caibideil |