निर्गम 21:33 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)33 एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा नवा खड्डा खणला आणि त्याच्यावर झाकण न ठेवल्यामुळे त्यात कोणाचा बैल किंवा गाढव पडून मेले, Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी33 एखाद्या मनुष्याने बुजलेला खड्डा उकरला किंवा त्याने खड्डा खणून त्यावर झाकण ठेवले नसेल आणि जर कोणाचा बैल, गाढव वगैरे त्या खड्डयात पडून मरण पावले तर खड्ड्याचा मालक दोषी आहे; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती33 “जर कोणी एखादा खड्डा उघडला किंवा खणला व तो झाकला नाही आणि त्यात बैल किंवा गाढव पडले, Faic an caibideil |