निर्गम 21:3 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)3 तो सडा आला असेल तर त्याने सडेच जावे, तो बायको घेऊन आला असेल तर त्याच्या बायकोनेही त्याच्याबरोबर जावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी3 जर तो एकटाच आला असेल तर त्याने मुक्त होताना एकटेच निघून जावे; परंतु जर तो त्याची पत्नी घेऊन आला असेल तर त्याने त्याच्या पत्नीला घेऊन जावे. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती3 जर तो एकटाच आला, तर तो एकटाच स्वतंत्र जाईल; परंतु तो आपल्या पत्नीसोबत आला तर तीसुद्धा त्याच्याबरोबर जाईल. Faic an caibideil |