निर्गम 21:22 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)22 माणसे आपसात झोंबाझोंबी करीत असताना एखाद्या गर्भवती स्त्रीला मार लागून तिचा गर्भपात झाला, पण तिला दुसरी काही इजा पोहचली नाही, तर त्या स्त्रीचा पती लादेल तो दंड त्याला करावा, आणि न्यायाधीशांच्या ठरावाप्रमाणे2 त्याने तो भरावा. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी22 दोघे जर मारामारी करीत असतील व त्यांचा धक्का एखाद्या गरोदर स्त्रीला लागला आणि त्या स्त्रीचा गर्भपात झाला पण तिला इतर कोणतीही इजा झाली नाही, तर ज्याचा धक्का तिला लागला तिचा पती न्यायाधीशांच्या सल्ल्याने जो दंड ठरवील तो दंड त्याने द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती22 “कोणी मारामारी करीत असताना एखाद्या गरोदर स्त्रीला धक्का लागला व त्यामुळे तिचा गर्भपात झाला, पण तिला गंभीर इजा झाली नाही, तर तिचा पती मागेल व न्यायाधीश मान्य करेल तितकी रक्कम अपराध्याने द्यावी. Faic an caibideil |