निर्गम 21:20 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)20 कोणी आपल्या दासाला किंवा दासीला काठीने मारील आणि मारता मारता तो किंवा ती मरेल तर त्याला अवश्य शिक्षा व्हावी. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी20 काही वेळा लोक आपल्या गुलामाला किंवा गुलाम स्त्रीला छडीने मारहाण करतात, त्यामुळे जर तो गुलाम किंवा ती गुलाम स्त्री मरण पावली तर त्यांना मारणाऱ्याला अवश्य शिक्षा करावी; Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती20 “जो कोणी आपल्या गुलाम स्त्री किंवा पुरुषाला काठीने मारेल व त्यामुळे गुलाम मरण पावला, तर त्या धन्याला शिक्षा व्हावी. Faic an caibideil |