निर्गम 21:19 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)19 आणि तो उठून काठी घेऊन हिंडूफिरू लागला तर मारणार्याला सोडून द्यावे; मात्र तो घरी बसल्याबद्दल त्याचे झालेले नुकसान मारणार्याने भरून द्यावे आणि त्याला पूर्ण बरे करवावे. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी19 तर मारणाऱ्याने त्यास त्याच्या वाया गेलेल्या वेळेबद्दल नुकसान भरपाई द्यावी व तो मनुष्य बरा होईपर्यंत त्याच्यासाठी लागणारा खर्च द्यावा. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती19 आणि जर उठून काठीच्या आधाराने बाहेर चालू शकेल तर ज्याने मारले तो दंडास पात्र नसून निर्दोष असेल; मात्र दोषी व्यक्तीने इजा झालेल्या व्यक्तीला नुकसान भरपाई व तो व्यक्ती बरा होईपर्यंत सर्व खर्च द्यावा. Faic an caibideil |