Biblia Todo Logo
Bìoball air-loidhne

- Sanasan -




निर्गम 21:11 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)

11 ह्या तिन्ही गोष्टी तो करीत नसेल तर त्याने काही खंड न घेता तिला मुक्त होऊन जाऊ द्यावे. शारीरिक इजा करण्याच्या गुन्ह्यांसंबंधी नियम

Faic an caibideil Dèan lethbhreac

इंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी

11 या तीन गोष्टी त्याने तिच्यासाठी केल्या नाहीत तर मग ती त्यास काही खंडणी न देता मुक्त होईल.

Faic an caibideil Dèan lethbhreac

पवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती

11 जर तो या तीन गोष्टी तिला पुरवित नाही तर ती पैसे न देताच मोकळी जाऊ शकते.

Faic an caibideil Dèan lethbhreac




निर्गम 21:11
2 Iomraidhean Croise  

त्याने दुसरी बायको केली तरी हिला अन्नवस्त्र व वैवाहिक व्यवहार ह्यांत काही कमी पडू देऊ नये.


कोणी एखाद्याला मारले व त्यामुळे तो मेला तर त्याला अवश्य जिवे मारावे.


Lean sinn:

Sanasan


Sanasan