निर्गम 2:8 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)8 फारोच्या मुलीने तिला म्हटले, “जा बोलाव.” तेव्हा ती मुलगी जाऊन त्या बालकाच्या आईला घेऊन आली. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी8 फारोची मुलगी तिला म्हणाली, जा. तेव्हा ती मुलगी गेली व त्या बाळाच्या आईलाच घेऊन आली. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती8 “होय, जा,” फारोहची कन्या तिला म्हणाली. त्या मुलीने जाऊन बाळाच्या आईला आणले. Faic an caibideil |