निर्गम 2:17 - पवित्र शास्त्र RV (Re-edited) Bible (BSI)17 इतक्यात धनगरांनी येऊन त्यांना हाकून लावले; तेव्हा मोशेने उठून त्या मुलींना मदत करून त्यांच्या कळपास पाणी पाजले. Faic an caibideilइंडियन रीवाइज्ड वर्जन (IRV) - मराठी17 परंतु काही मेंढपाळांनी त्यांना पाणी भरू न देता हुसकून लावण्याचा प्रयत्न केला. पण मोशेने उठून त्यांना मदत केली. त्याने त्यांच्या कळपाला पाणी पाजले. Faic an caibideilपवित्रशास्त्र मराठी समकालीन आवृत्ती17 पण तिथे काही धनगर आले आणि त्यांनी मुलींना तिथून हाकलून लावले. पण मोशे उठला व मुलींच्या मदतीस आला आणि त्यांच्या मेंढरांना पाणी पाजले. Faic an caibideil |